श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी साजरा केला. श्री कृष्णाच्या मुर्तीचे पुजन रतनचंद शहा बॅंकेचे चेअरमन राहुल शहा यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.बी पवार, उपप्राचार्य कोकरे सर, गायकवाड सर आणि कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक या प्रसंगी उपस्थित होते.
या दहिहंडी उत्सवाला महाविद्यालयातील सर्वच विद्यार्था कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जशी जशी दहिहंडी कार्यक्रम रंगात येईल तस तसा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सहभाग होणेचे वाढले.
दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. या उत्सवादरम्यान उंचावर दह्याने भरलेली हंडी( छोट्या आकाराचे मडके) लावले जाते. ही हंडी तरुणांची मंडळे फोडण्याचा प्रयत्न करतात. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यापीठ प्रतिनिधी राहुल हेंबाडे, वर्ग प्रतिनिधी समाधान करे,वर्ग प्रतिनिधी समीर पटेल, अविनाश मेटकरी,संजिव पाटिल,धीरज इंगळे,चेतन केंगार,सुजीत मोरे, आशिष आडेकर,कमलेश नागणे, विशाल मुढे, बालाजी इंगळे, सचिन स्वामी, कृष्णा भोसले सौरभ गायकवाड, सिद्धनाथ पोतदार,बिरुदेव चोपडे विश्वनाथ गायकवाड,अक्षय सुपाते,प्रविण गंवड, धनाजी धनवे,वैभव नकाते,अक्षय इंगळे,रामाणा पुजारी राहुल पटेकरी, अभिमन्यू आठवले, सुजित गायकवाड,विजय देवकते आल्फेस घुले प्रशांत जंगमशेट्टी, आदींनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:
Post a Comment