जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत श्री. संत दामाजी महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील कुमारी मयुरी दिलीप उन्हाळे 11 वी वाणिज्य हिने 50 मी. बटरफ्लाय प्रथम , 50 व 100 मी. फ्री स्टाइल प्रथम , श्री.शहाजी शिध्देश्वर उन्हाळे 12 वी शास्त्र याने 100 मी बॅकस्ट्रोक प्रथम, 50 मी बॅकस्ट्रोक व्दितीय, 50 मी फ्री स्टायल तृतीय, श्री. सोमनाथ बाळासाहेब जगदाळे 11 वी वाणिज्य याने 50 मी बटरफ्लाय प्रथम क्रमांक मिळवला व पुढील पुणे विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.
या यशा बद्दल श्री विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष सर्व श्री. अजित शहा, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटिल सचिव किसनराव गवळी, रमेश जोशी वकील , खजिंदार बाळासाहेब मर्दा , डॉ. मोहन कुलकर्णी , डॉ. अशोक सुरवसे , यादवराव आवळेकर , रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहूल शहा , महाविद्यालयचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. एन. बी. पवार , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य सदाशिव कोकरे , पर्यवेक्षक राजेंद्र गायकवाड , सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
या यशस्वी खेळाडूला प्रा.शब्बीर शेख व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सतीश रायबान यांचे मार्गदर्शन लाभले